crime  sakal media
मुंबई

ओशिवरा पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

राजू परुळेकर

मुंबई : ओशिवरा पोलीस ठाण्याच्या (oshiwara police station) हद्दीत आराधना इमारतीत छुप्या मार्गाने सुरु असलेल्या सेक्स रॅकेट (sex racket) सुरु असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जोगेश्वरी पश्चिम (jogeshwari west) येथे छापेमारी करून ३ बळितांची सुटका केली. पोलिसांनी (police) सेक्स रॅकेट चालविणाऱ्या मधू नावाच्या महिलेला अटक केली आहे. (oshiwara police station-sex racket-jogeshwari west-police-woman arrest-nss91)

ओशिवरा पोलिसांनी माहितीच्या आधारे आराधना टॉवर रूम नं ११०८ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी छापेमारी केली. घटना स्थळावरून तिघा महिलांची सुटका करण्यात यश मिळाले. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बोगस ग्राहक तयार करून आराधना टॉवर या इमारतीत पाठविले.

तत्पूर्वी सेक्स रॅकेट चालविणारी मधू हीने वेश्या व्यवसायासाठी तीन मुली आणल्या होत्या त्यांची सुटका केली आणि मधू हिला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार मधू हि काही महिन्यापासून हे रॅकेट चालवीत होती. प्रायटेक ग्राहकाकडून मधू हि ४ ते ५ हजार रुपये घेत होती. ओशिवरा पोलिसांनी मधू हिला अटक करून तिच्या विरोधात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल केला. ओशिवरा पोलीस अधिक तपस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT