मुंबई

रायगड जिल्ह्यात 'निसर्गा'चा प्रकोप सुरूच! तीन तासांपासून कहर थांबेना

सकाळ वृत्तसेवा


अलिबाग: अलिबाग किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकून तीन तास होत आले. तरीही वादळ थांबण्याचा नाव घेत नाही.  घरांचे पत्रे उडाले, मासेमारी नौका, नारळ - फोफळीच्या बागा मुरगटणे सुरूच आहे.

निसर्गाच्या समोर जिल्हा प्रशासन पूर्णपणे हतबल झाले आहे. इंटरनेट, संपर्क यंत्रणा विस्कळीत झालेली असल्याने जिल्हा प्रसासनालही जिल्ह्यातील सद्यस्थिती समजून घेण्यात अडचणी येत आहे. समुद्र पूर्णपणे खवळला आसून ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत, वादळ उरण, मुंबईच्या दिशेने सरकत असला तरी अलिबाग, पेण तालुक्यातील याचा प्रकोप सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशी-विदेशी दारू महागल्याने विक्री घटली! जुलै-ऑगस्टमध्ये गतवर्षीपेक्षा यंदा देशी व विदेशी दारूत ‘इतक्या’ लिटरची घट; दारूचे दर किती आहेत? वाचा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष -12 सप्टेंबर 2025

ढिंग टांग : मनोमीलन : अंक दुसरा…!

दुर्दैवी घटना! 'पंक्‍चरचे चाक बदलणे तरुणाच्‍या बेतले जिवावर'; तेटलीत मोटारीखाली सापडून मृत्‍यू, गर्भवती पत्नीचा आक्रोश, गाडीचा जॅक निसटला अन्..

Godown Fire:'सातारामधील कोडोलीत गोडाऊनला भीषण आग'; इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तूंसह वाहनेही खाक, लाखोंच्‍या नुकसानीचा अंदाज

SCROLL FOR NEXT