मुंबई

मुंबईत प्रॉपर्टीच्या वादातून भावाची केली हत्या

नेमकं काय घडलं?

सुरज सावंत

मुंबई: घराच्या मालकी हक्काच्या वादातून भावाची हत्या (murder) केल्याची घटना गोवंडीच्या (govandi) शिवाजीनगर परिसरात घडली आहे. अस्लम कुरेशी असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Over property dispute elder brother killed younger brother in govandi area)

गोवंडीच्या दुर्गा सेवा संघ परिसरात अस्लम कुरेशी आणि त्याचा भाऊ आरोपी अक्रम कुरेशी यांच्यात मंगळवारी वाद झाला. मोठा भाऊ अक्रमने अस्लमला रुम रिकामी करण्यास सांगितली.

त्यावरुन दोघांचे भांडण सुरु झाले. हा वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेल्या अक्रमने अस्लम यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात जखमी अस्लमला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान अस्लमचा मृत्यू झाला.या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT