Palghar News  sakal
मुंबई

Palghar News: देवबांध नदीवर गणेश भक्तांची मांदियाळी; गणेश जयंती ऊत्सहात! साजरी

माघी गणेशोत्सवाची धूम; भक्तीभावाने देवबांधच्या तीरावर उत्सवाचा उमंग

सकाळ वृत्तसेवा

Palghar News: मोखाड्यातील देवबांध नदीच्या काठी सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाने, सुंदर नारायण गणेशाचे मंदीर आहे. येथे प्रतिवर्षी माघी गणेश जयंती ला हजारोंच्या संख्येने गणेश भक्त येतात.

याही वर्षी मोठ्या संख्येने श्री गणेश भक्त पायी दिंड्या घेऊन आले होते, भजन किर्तनाने संपुर्ण निसर्गरम्य परिसर गणेशाच्या नामाने दुमदुमला आहे. आलेल्या भक्तांना केंद्राने महाप्रसादाची व्यवस्था केली होती. 

              देवबांध नदीवर पांडव कालीन दगडी बांध आहे. चोहोबाजुंनी डोंगर आणि गर्द झाडी आहे. या निसर्गरम्य परिसरात सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाने, सुंदर नारायण गणेश मंदिर बांधले आहे. येथे प्रतिवर्षी माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरी जाते.

माघी गणेश जयंती साजरी करण्याचे हे  50  वे वर्ष आहे. येथे पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यासह लगतच्या तालुक्यातील मोठ्या संख्येने गणेश भक्त आले होते. पायी दिंड्या, भजन आणि किर्तनातुन संपुर्ण परिसर भक्तीमय झाला होता. 

              येथे आलेल्या श्री गणेश भक्तांना श्री सुंदर नारायण गणेश संस्कार केंद्राने महाप्रसादाची व्यवस्था केली होती. यावर्षी गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी भक्तांची उसळली होती. परंतु शिस्तप्रिय वातावरणात सर्व गणेश भक्तांनी रांगेत ऊभे राहुन दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT