मुंबई

Mumbai Pali Hill: पाली हिलच्या उद्यानाला दिले पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे नाव

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Pali Hill: संतूर वाद्याला जगविख्यात करणारे पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे नाव पाली हिल येथील उद्यानाला देण्यात आले.

पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे मित्र बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची भेट घेऊन पंडित शिवकुमार शर्मा यांच्या नावाने एखादा चौक अथवा रस्त्याला नाव देऊन त्यांच्या स्मृती मुंबईत जतन व्हाव्यात, अशी विनंती केली होती.

त्यानुसार आमदार आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाली हिल या उच्छभ्रू वस्तीत असणाऱ्या पालीमाला उद्यालानाला पंडित शिवकुमार शर्मा यांचे नाव देण्याची विनंती मुंबई पालिका आयुक्तांकडे केली ती मान्य करण्यात आली.उद्यानाचे नामकरण पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि शर्मा कुटुंब तसेच आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT