Passengers use mobile tickets UTS app updated railway mumbai
Passengers use mobile tickets UTS app updated railway mumbai sakal
मुंबई

Mumbai : प्रवाशांचा मोबाईल तिकिटांकडे कल वाढला!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वेचा तिकिट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने एटीव्हीएम मशीनसोबतच मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करुन दिला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी युटीएस अ‍ॅप अद्यावत करण्यात आल्याने मोबाईल तिकिटांची विक्री वाढली आहे.

१ जानेवारी ते २६ मे दरम्यान मोबाईल आणि एटीव्हीएम मशिन्सद्वारे २५.२३ टक्के प्रवाशांनी तिकिट काढले आहे.यामुळे तिकिट खिडकीवरील रांगा कमी होत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोबाईल तिकिट काढण्याकडे प्रवाशांचा कल वाढतो आहे. १ जानेवारी ते २६ मे दरम्यान तब्बल १३ कोटी ९३ लाख प्रवाशांनी मोबाईल द्वारे तिकिट काढले आहे.

दिवसाला सुमारे ९लाख ६१ हजार प्रवासी मोबाईल तिकिट काढत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवर एकूण तिकीटपैकी मोबाईल आणि एटीव्हीएम मशिन्सद्वारे २५.२३ टक्के प्रवाशांनी तिकिट काढले आहे. मुंबई विभागातील एकुण तिकिट विक्रीमध्ये मोबाईल आणि एटीव्हीएसचा ३१.५८टक्के वाटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Mother's Day 2024 : आई आणि मुलांच्या शारिरीक अन् मानसिक विकासासाठी फायदेशीर योगासने, जाणून घ्या सरावाची योग्य पद्धत

KKR vs MI : केकेआर क्वालिफाय! दमदार सुरूवातीनंतर मुंबई ढेपाळली

PM Modi: 'उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी...'; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

SCROLL FOR NEXT