sameer wankhede esakal
मुंबई

समीर वानखेडेंवर आरोप थांबवण्यासाठी हायकोर्टात याचिका

मौलाना, जाफर अली सय्यद यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी सध्या NCBचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. नवाब मलिक दररोज पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे यांच्याबाबत नवनवीन गौप्यस्फोट करत आहेत.

समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी काही बनावट कारवाया केल्या, असाही त्यांचा आरोप आहे. समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे काही फोटो सुद्धा जाहीर केले होते. समीर वानखेडे यांचा आधी निकाह झाला होता. ते स्वत: समीर वानखेडे यांनी सुद्धा मान्य केले आहे.

समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले सुरु आहेत. त्यांचे कुटुंबीयही आपली बाजू मांडत आहेत. आता नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर होणारे आरोप थांबवण्यासाठी मुंबईतील एक मौलाना, जाफर अली सय्यद यांनी हायकोर्टात (high court) याचिका दाखल केली आहे. पण हायकोर्टाने तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्व आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT