Petrol diesel  sakal media
मुंबई

सर्वसामान्यांना आर्थिक चटके देणाऱ्या पेट्रोल- डिझेलची दरवाढ माहितेय का ?

प्रशांत कांबळे

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले इंधनाचे दर सध्या स्थिर आहे. पेट्रोल (Petrol) 10 तर डिझेलच्या (Diesel) दरात 12 दिवसांपासून अद्याप वाढ झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना (Common People) किरकोळ दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या अनेकवर्षांमध्ये इंधनाच्या दरात अशापद्धतीची दरवाढ कधीच झाली नसल्याने सध्या असलेल्या इंधनाच्या दरांमुळे आर्थिक गणित (Financial problem) विस्कळीत झाले आहे. ( Petrol diesel rates of last twelve days details - nss91)

मुंबईत पेट्रोल सर्वात शेवटी 17 जुलै रोजी वाढ झाले होते. 16 जुलै रोजी पेट्रोल 107.54 रुपये प्रति लिटर दर होते. त्यानंतर 29 पैशाची वाढ झाली होती. त्यानंतर आता पेट्रोल 107.83 ररुपये दरावर पेट्रोल स्थिर झाले आहे. तर डिझेलच्या दरात शेवटची वाढ 15 जुलै रोजी झाली होती. 14 जुलै रोजी 97.29 रुपये प्रति लिटर डिझेल दर होते. त्यानंतर 15 जुलै रोजी 16 पैशांची वाढ होऊन सध्या मुंबईत डिझेल 97.45 रुपये प्रति लिटर डिझेलचे दर आहे.

राज्यात जरी इंधनाच्या दरात स्थिरता आली असली तरी,देशातील महानगरांच्या तुलनेत सध्या मुंबईत इंधनाचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मुंबई - पेट्रोल 107.83 तर डिझेल 97.45 त्यातुलनेत चंदीगड पेट्रोल 97.93 डिझेल 89.50, बंगळुरू - पेट्रोल 105.25 डिझेल 95.26, दिल्ली - पेट्रोल 101.84 डिझेल 89.87, चेन्नई - पेट्रोल 102.49 डिझेल 94.39, कोलकत्ता - पेट्रोल 102.8 डिझेल 93.2, पटना - पेट्रोल 104.25 डिझेल 95.51, रायपूर - पेट्रोल 99.81 डिझेल 97.18, पणजी - पेट्रोल 99.59 डिझेल 94.86, रांची - पेट्रोल 96.68 डिझेल 94.84 रुपये प्रति लिटर दराची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT