Shiv Sena shinde fadanavis govt municipal corporation election ncp congress uddhav thackeray nagpur Uddhav Thackerays Latest News
मुंबई

PM मोदींनी सांगावं वेंदाताचा प्रकल्प महाराष्ट्रातून कसा गेला - उद्धव ठाकरे

मिंधे फक्त शेपट्या हलवून होय महाराजा म्हणताहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यावरुन राज्यात बराच मोठा खल झाला. या प्रकरणावरुन शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना प्रश्न विचारला आहे. वेंदाताचा प्रकल्प महाराष्ट्रातून कसा गेला याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं असा सवाल त्यांनी केला आहे. (PM Modi should tell how Vendata project went from Maharashtra says Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील नोकऱ्या चालल्या आहेत. वेदांताचा प्रकल्प इथून गेला पण याच्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकार धांदात खोटं बोलत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा आणा, महाराष्ट्रातून एकेक उद्योग निघून जात आहेत.

मिंधे फक्त शेपट्या हलवून होय महाराजा म्हणत आहेत. महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीत का बोलत नाही? सांगा की पंतप्रधानांना हा प्रकल्प कसा काय गेला, म्हणजे हे अगोदरच ठरलं होतं का? असा सवाल करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

महापालिका जिंकण्यासाठी हा विषय नाही. शिवसेना ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तळागाळातील लोकांसाठी काम करते आहे. नैसर्गिक आपत्तींना सामोरी गेली आहे. प्रत्येकवेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

Latest Marathi News Update LIVE: शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन लिपीक गजाआड

Jasprit Bumrah And Hardik Pandya: वनडे मालिकेमधून हार्दिक, बुमराची माघार? टी-२० विश्‍वकरंडकाला प्राधान्य; आयपीएलनंतर वनडेकडे लक्ष

Health News : ससून, जे. जे. रुग्णालयांतील सेवा कंपन्यांकडे; 'पीपीपी'मुळे सरकारी आरोग्य सेवा धोक्यात- २१ डिसेंबरला मुंबईत मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT