मुंबई

सॅनिटायझरच्या बॉक्सेसमधून आता 'हेचं' नेणं होतं बाकी, पोलिसांनी मारला छापा आणि पकडलं वाचा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूमुळे सध्या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याचा पुरवढा देखील सध्या सुरु आहे. मात्र सॅनिटायझरच्या  पुरवढ्याआडून आता जीवघेण्या पदार्थाची तस्करी करण्यात येतेय. अशीच  एक  घटना आता समोर आलीये. 

भिवंडीतून मुंबईत सॅनिटायझरच्या बॉक्समधून जीवघेण्या गोष्टींची तस्करी करण्यात येत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने उघड केलंय. यामध्ये 38 लाखांचा शुद्ध पान मसाला जप्त केला. 

सॅनिटायझरच्या नावाखाली कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भिवंडीमधील राहनाळ इथे उघडकीस आला. HR-55 AH 4756 या वाहनांची झाडाझडती केली असता महाराष्ट्र्रात बंदी असलेला शुद्ध पान मसाला या प्रतिबंधित पदार्थनाचा 37 लाख 80 हजार किंमतीचा माल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.

त्याचप्रमाणे 14 लाख रुपये किमितीचा शॅम्पू देखील या वाहनातून जप्त करण्यात आला आहे. याच शॅम्पूच्याआडून प्रतिबंधित पण मसाल्याची वाहतूक करण्यात येत होती. या साठ्याचा ट्रान्सपोर्टर पंकज मोहन असोसिएट्स असून ड्रायव्हर राकेशकुमार अयोध्याप्रसाद याला आता ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरचा माल साठवण करणाऱ्या विरोधात देखील अन्नसुरक्षा  कायदा 2006 भारतीय दंड संहिता कायद्यानुसार नारपोली पोलिस स्टेशन याठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यानंतर या मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात येणार  असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिले आहे.

police caught pure prohibited pan masala transported through emergency services vehicle

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT