Narendra Mehta sakal media
मुंबई

भाईंदर : माजी आमदार नरेंद्र मेहतांसह आठ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : कोविड साथ रोग नियमांचे उल्लंघन (corona rules) केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra mehta) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल (police complaint filed) करण्यात आला आहे. मिरा भाईंदर महापालिकेच्या (Mira bhayandar municipal) सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड (Kanchan gaikwad) यांनी नवघर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार भाईंदर पूर्व भागात भिनमल जैन संघाच्या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मेहता, तसेच इतर सात जणांनी तोंडावर मास्क न घातला नव्हता. तसेच गर्दी जमवून कोविड नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे मिरा भाईंदर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांनी नवघर पोलिस ठाण्यात कोविड नियम उल्लंघन प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता माजी आमदार मेहतांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT