police registered FIR against suspended BJP MLA T Raja Singh over his hate speech during a public meeting in Mumbai  Sakal
मुंबई

Mumbai News : हेट स्पीच प्रकरणात भाजपच्या निलंबित आमदाराच्या अडचणीत वाढ; FIR दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भडकाऊ भाषण केल्याप्रकरणात भाजपचे निलंबित आमदार टी राजा याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात आता मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

मुंबईत 29 जानेवारी रोजी एका जाहीर सभेत द्वेषपूर्ण भाषण केलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आयपीसी कलम १५३ ए १(अ) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

तेलंगणातील भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांनी 29 जानेवारी रोजी मुंबईतील हिंदू सकल समाज मोर्चात कथित द्वेषपूर्ण भाषण दिल्यानंतर दादर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणार्‍या आणि धार्मिक सलोख्याला बाधा आणणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. एक रॅली काढण्यात आली ज्यात सिंग यांनी भाषण केले जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT