Marathi elite language campaign Yuvasena College  sakal
मुंबई

उल्हासनगरातील 1 हजार कॉलेज विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींना पोस्टकार्ड

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी,उल्हासनगरातील युवासेना कॉलेज कक्षाचे अभियान

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : शिवसेना नेते,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,आणि युवासेना सचिव काॅलेज कक्ष प्रमुख वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार

युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील युवासेना व कॉलेज कक्षाच्या पुढाकाराने राष्ट्रपती यांना पोस्टकार्ड पाठवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली.चांदीबाई कॉलेजमध्ये राबवण्यात आलेल्या या अभियानात तब्बल 1 हजार कॉलेज विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठवले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,नगरसेवक धनंजय बोडारे,उपजिल्हा अधिकारी निखिल वाळेकर,ऍडव्होकेट केतन नलावडे,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, सुशील पवार,युवासेना कॉलेज कक्ष सचिव चेतन पाटील,युवासेना कल्याण उपजिल्हा सचिव युवराज पाटील,विक्की बागुल,युवतीसेना अधिकारी वैशाली तायडे,उपशहर अधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे,पप्पू यादव,अजय साबळे,जावेद शेख,कॉलेज कक्षाचे अभिषेक पालवे,नितिन अमराव,करन राजपूत,रोहित पाटील,विश्वजीत शर्मा आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT