prakash ambedkar 
मुंबई

प्रकाश आंबेडकरांचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, UP निवडणुकांसाठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली. यानंतर भारिपाचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी त्यांनी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Prakash Ambedkar backs Akhilesh Yadav in UP Election 2022)

आंबेडकरवादी, मानवतावादी आणि सेक्यूलरवादी समाजाने समाजवादी पार्टीला पाठिंबा द्यावा, असं त्यांनी म्हटलंय. (Prakash Ambedkar News)

येत्या १० फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. त्याआधीच वंचित बहुजन आघाडीने समाजवादी पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे. बसपा आणि चंद्रशेखर यांच्या पक्षाला उत्तर प्रदेशात यश मिळणार नाही, त्यामुळे सपाला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT