मुंबई

प्रताप सरनाईक मुंबईत दाखल; संजय राऊतांची घेतली भेट

तुषार सोनवणे

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसेच कार्यालयावर ईडीने आज सकाळी छापा टाकला. त्यावेळी ते मुंबईत नव्हते. त्याच्यावर सुरू असलेल्या कारवाईवर शिवसेनेने तीव्र शब्दात टीका केली केली आहे. सायंकाळी सरनाईक मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे.

सकाळी प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. त्यावेळी स्वतः ते घरी नव्हते. त्यांच्या मुलाला म्हणजेच विहंगला ईडीच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी सरनाईक मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ही कारवाई नक्की कशाबाबत आहे, हे आम्हालाही माहित नाही. माहिती घेऊन सांगतो.असे त्यांनी यावेळी म्हटले.

Pratap Saranaik came in Mumbai Visited by Sanjay Raut

---------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT