Pravin Darekar  sakal media
मुंबई

'हल्ला करणारे शिवसैनिकच... सीसीटीव्हीत दिसतंय' - दरेकर

ओमकार वाबळे

मुंबई मनपाच्या निवडणुका लवकरच लागणार असल्याने सध्या वातावरण तापलं आहे. भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात मुंबईत पोलखोल यात्रा सुरू करण्यात आली आहे.

त्याअंतर्गत भाजपचे नेते मुंबई मनपात झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढत आहेत. दरम्यान, काल भाजपच्या पोलखोल रथावर दगडफेक झाली. यानंतर प्रवीण दरेकरांनी चेंबूर पोलीस स्थानकात आंदोलन केलं.

आम्ही पोलिसांना इशारा दिला होता. त्याची दखल घेत आता एफआयआर दाखल झाल्याची माहिती दरेकरांनी दिली. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यातही घेण्यात आलं होतं. त्यात युवा सेनेचा एक पदाधिकारी सीसीटीव्हीत दिसल्याचं दरेकर म्हणाले. पोलीस त्याची खातरजमा करतील. मुंबई महानगर पालिकेची पोलखोल आम्ही सातत्याने करत आहोत. यातून गेल्या 25 वर्षांचा काळा इतिहास समोर येईल म्हणून हे सर्व सुरू असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे.

दरेकरांचे महत्वाचे मुद्दे

  • केंद्राने काय करावे याबाबत मोदी सक्षम आहे

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा चोळामोळा करण्याचे काम संजय राऊत करतात

  • राऊतांकडून सल्ला घेण्याची वेळ अजून केंद्राकडे आलेली नाही

  • आता इतके वैफल्य ग्रस्त झाले आहेत की कोर्टवर हे आरोप करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महायुद्ध सुरू ? इराण -अमेरिका संघर्षात दोन देशांची उडी... बहरीन अन् कुवेतचा इराणवर थेट हल्ला! जगावर मोठं संकट

Konkan Cyclone: तळकोकणात चक्रीवादळाचा तडाखा, बांद्यात बागायतीला फटका; लाखोंचं नुकसान

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या याद्या आज सेवा संस्थांमध्ये, यादीत नाव असल्याची खात्री करावी; आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

Akole Flood: महापुराने अकोलेचा पश्‍चिम पट्टा वेढला, दरड कोसळल्यानं दहा गावांचा संपर्क तुटला; जमिनी वाहिल्या

SCROLL FOR NEXT