Prof. Shilpa Bodkhe sakal
मुंबई

Prof. Shilpa Bodkhe : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रा. शिल्पा बोडखे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

शिवसेना( ठाकरे) गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा.शिल्पा बोडखे यांनी आज (ता.२६) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना( ठाकरे) गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा.शिल्पा बोडखे यांनी आज (ता.२६) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या.

बाळासाहेब भवन येथे नीलम गोऱ्हे यांनी शिल्पा बोडखे यांचे पुष्पगुच्छ व भगवा झेंडा देऊन शिवसेनेत स्वागत केले. त्यांना पक्षात आणण्यासाठी गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शिल्पा बोडखे यांनी प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून काहींनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे उबाठा मधून शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले.

शिवसेनेत स्त्रियांचा कायमच सन्मान होत असतो आणि त्यांना प्रोत्साहन देखील दिले जाते त्यामुळे महिला मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करत आहेत

डॉ. नीलम गोऱ्हे , शिवसेना नेत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT