मुंबई

नवी मुंबई आंदोलन: नऊ वर्षाच्या सईने चालवली ३० किमी सायकल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी मोठं आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील (d b patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार अशा विविध परिसरातून भूमिपुत्र सिडको भवन परिसर तसेच नवी मुंबई (Navi mumbai) महानगरपालिका परिसरात दाखल झाले आहेत. मात्र यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते ठाण्यातील बाळकुंभ पाडा येथील सई पाटील (sai patil) या चिमुरडीने. (protest for d b patil name to navi mumbai international airport Thane sai patil cycling 30 km for protest)

नऊ वर्षाची सई जवळपास ३० किलोमीटर सायकल चालवत आंदोलनात सहभागी होण्यासाठी आली आहे. दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचे आवाहन करण्यासाठी ती आंदोलनात सहभागी झाली आहे.

दरम्यान, तिच्याशी बातचीत केली असता तिने सांगितले की, "मला माझ्या पालकांकडून दिवंगत दि.बा.पाटील यांच्या योगदानाविषयी सांगण्यात आले." मी देखील माझ्या सर्व भूमिपुत्रांची धडपड पाहत आहे. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देणे आम्हा भूमिपुत्रांसाठी अभिमानास्पद असून राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया बाळकुंभ पाडा येथील भूमिपुत्रांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT