banners in pune 
मुंबई

'सोयीनुसार आणि सुपारीनुसार...' पुण्यात राज ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी

ओमकार वाबळे

पुण्यात नेहमी पोस्टरबाजी पाहायला मिळते. सध्या राज ठाकरे यांनी राज्यात भोंग्यांचा मुद्दा उचलून पुन्हा एकदा ध्रुवीकरणाला जन्म घातल्याचं चित्र आहे. मनसेच्या या अजेंड्यावर राज्यातील अनेकांनी आरोप केले. काहींनी त्यांना समर्थनही दर्शवलं. मात्र पुण्यात सध्या बॅनर्सची चर्चा रंगली आहे. (Raj Thackeray News)

या बॅनर्समध्ये राज ठाकरे यांनी स्वत:च काढलेले व्यंगचित्र दाखवण्यात आले असून अशी वेळ कोणावरही येऊ नये, असं म्हणण्यात आलंय. हे बॅनर्स कोणी लावले याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. (Banners in Pune)

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनाच त्या दौऱ्यावर जाण्याची वेळ आली आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व, असं या फ्लेक्सवर लिहिण्यात आलं आहे.

  • पुणेकरांनी लावले राज ठाकरे यांनी त्यांच्याच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करुन देणारे फ्लेक्स

  • शहरातील अलका टॉकीज चौकात बॅनर लाऊन ठाकरेंचे कान टाचले

  • गुडलक चौक आणि कोथरुडच्या करिष्मा चौका निनावी होर्डिंग्ज दिसून आले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT