python in mumbai 
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ भलं मोठं अजगर, तातडीने सर्पमित्र रवाना

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रस्त्यावर अजगराचं दर्शन झालं. रात्रीच्या वेळी अजगर रस्ता ओलांडत असल्याने वहनांना कळ काढावी लागली. (Python in Mumbai)

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याशेजारील कलानगरजवळ झालेल्या उड्डाणपुलाखाली हा अजगर दिसलं. स्थानिकांनी तत्काळ सर्पमित्र अतुल कांबळे यांना फोन केला. अजगर पुढे रस्ता ओलाडून एका ड्रेनेजच्या पाईपमध्ये गेलं. मात्र त्याला सर्पमित्र अतुल कांबळे व सूरज मोरे यांनी बाहेर काढलं. अखेर अजगराला वनविभागाच्या हवाली करण्यात आलं. (Mumbai Python News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT