Rahul Gandhi_ED_CBI 
मुंबई

Rahul Gandhi: राहुल गांधींचा ED-CBIला इशारा; म्हणाले, भाजप सरकार बदलेलं तेव्हा, मी गॅरंटी देतो...

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात पोहोचली आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ठाणे : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात पोहोचली आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यासह देशभरात सुरु असलेल्या ईडी-सीबीआयच्या कारवायांवर भाष्य केलं. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना इशाराही दिला. (rahul gandhi warning to ed cbi when the bjp government changes such action would never happened again)

राहुल गांधी म्हणाले, "सीबीआय-ईडी अशी काही गोष्ट आता राहिलेली नाही. कारण ते आता भाजपची हत्यारं बनली आहेत. या संस्था आता भाजपच्या नियंत्रणात आहेत. यामध्ये निवडणूक आयोग असू द्यात किंवा सीबीआय-ईडी असू द्या, ते आता भाजप आणि आरएसएसची हत्यारं आहेत. त्यांनी या गोष्टीचाही विचार करायला हवा की कधी ना कधी भाजपचं सरकार बदलेल त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल आणि अशी कारवाई होईल की मी गॅरंटी देतो हा प्रकार पुन्हा कधी होणार नाही" (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

पगारवाढीसाठी हजारो कर्मचारी आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलन; गाड्या पेटवल्या, पोलिसांवर दगडफेक

Malvan Ice Mystery : कोकणात निसर्गाचा अजब चमत्कार! निळ्याशार आकाशातून थेट घरावर पडला 5 किलोचा बर्फाचा गोळा; मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत?

Gold Rate Today: युद्धाच्या भीतीने सोनं स्वस्त! आजचा भाव किती? सोन्यात आणखी घसरण होणार?

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

SCROLL FOR NEXT