मुंबई

Khalapur Funeral Procession : खालापूरमध्ये नदीला आलेल्या पुरातून काढली अत्यंयात्रा; दृश्ये पाहून अंगावर येतील शहारे

Khalapur Funeral Procession Marathi News : रायगड जिल्ह्यात घाटमाथ्यावर सध्या तुफान पाऊस सुरु आहे. ओढे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Khalapur Funeral Procession : रायगड जिल्ह्यातील खालापूर इथं मुसळधार पावसामुळं नदीला आलेल्या पुरातून एका मृत व्यक्तीची अत्यंयात्रा काढण्यात आली. जोरदार वाहणाऱ्या पाण्यातून अत्यंत धोकायदाकपणे लोक मृतदेह घेऊन जात असतानाची दृश्ये समोर आली आहेत. ही दृश्ये पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील.

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, खालापूरच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर ही परिस्थिती ओढवली आहे. इथल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक मंडळींनी अंत्ययात्रा काढली होती. पण मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नदीच्या पाण्यातून पलिकडं नेण्याची नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागली. यामध्ये तरुण, परुष आणि महिलांचाही समावेश होता.

दरम्यान, या भीषण स्थितीचा व्हिडिओ समोर आला आहे. नदीतून जात असतानाची समोर आलेली दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. कारण या भागातील मुसळधार पावसामुळं नदीला पूर आलेला होता. या पुराच्या पाण्यातून मार्ग काढत मृतदेहाला घेऊन जाण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT