ticek news  esakal
मुंबई

Railway News: रेल्वेने उचलेले कडक पाऊल; फुकट्यांकडून वसूल केला इतका दंड

सकाळ डिजिटल टीम

उपनगरीय रेल्वे मार्गावरील कुर्ला या मुख्य आणि गर्दीच्या स्थानकात शुक्रवार (ता.०५) तिकीट तपासनीस पथकाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी १२९४ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करत तब्बल ४.०३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

उपनगरीय रेल्वे मार्गावर दिवसागणिक प्रवासी संख्या वाढत आहे. याच वाढत्या गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळतात रेल्वे प्रशासनाद्वारे वारंवार सूचना करूनही विना तिकीट प्रवास सर्रास सुरू आहे.

शुक्रवार ५ जानेवारी रोजी कुर्ला या गर्दीच्या आणि मुख्य स्थानकात तिकीट तपासनीस पथकाकडून विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये ५४ तिकीट तपासनीस, १७ आरपीएफ कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी १२९४ विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करत तब्बल ४.०३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT