अलिबाग : स्ट्राँग रूममधून मतदान साहित्य घेऊन जाताना कर्मचारी. 
मुंबई

पावसाचा ‘स्ट्राँगरूम’ला तडाखा

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. २० ः सरत्या पावसाचा  आज ‘स्ट्राँग रूम’ला तडाखा बसला. त्यामुळे मतदान साहित्य पोहचविण्याची प्रक्रिया दोन तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे सायंकाळपर्यंत मतदान केंद्राचा ताबा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती.

विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि अन्य साहित्य घेऊन सकाळी १०.३० वाजल्यापासून मतदान केंद्राकडे निघणे आवश्‍यक होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे नियोजन केले होते. परंतु पावसामुळे आज ही प्रक्रिया दुपारी साडेबारा वाजल्यानंतर सुरू झाली. काही एसटी आगारातून वेळेवर आल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही वेळेवर  येण्यास उशीर झाला. तसेच स्ट्राँगरूममध्ये पावसामुळे चिखल झाला होता. त्याचा परिणाम निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यास उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील सातही मतदारसंघात ही प्रक्रिया उशिराने सुरू झाली. 

पावसामुळे कामात अडथळा येत असला, तरी मतदान साहित्य वेळेत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून या प्रक्रियेचा पाठपुरावा घेतला जात आहे.

- वैशाली माने, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT