मुंबई

मुंबईकरांना आज पावसाने दिली हूल; तापमानात मात्र घट

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईला आज पावसाने हूल दिली पण शनिवारी झालेल्या धुवाधार पावसामुळे तापमानात 3-4 अंशाची घट झाली आहे.

शनिवारी रात्री पाऊस जोरदार बरसला.रविवारीही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज होता.मात्र,आजचा संपुर्ण दिवस कोरडा गेला. तर,पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईत कुलाबा येथे आज  कमाल 28.4 किमान 24 अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे कमाल 29.5 किमान 22.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.शनिवारच्या तुलनेने आज तापमानात 3-4 अंशांची घट झाली आहे.तर सोमवारीही तापमान याच पातळीवर राहाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : मनमानी शुल्क वाढीविरोधात 'अभाविप' आक्रमक; पुण्यात विद्यापीठाबाहेर आंदोलन सुरु

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT