November 1 New Rules : नोव्हेंबरपासून देशभरात नवे नियम लागू; गॅस सिलिंडर, दूध, सीएनजी महागले, FASTag मध्येही बदल

November 2026 Rule Changes : १ नोव्हेंबरपासून देशभरात नवे नियम लागू झाले आहेत. गॅस सिलिंडर, दूध आणि सीएनजीच्या दरात वाढ झाली असून FASTag च्या नियमांतही बदल करण्यात आले आहेत.
November 1 New Rules

November 1 New Rules

esakal

Updated on: 

New Rules in India : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांशी संबंधित अनेक बदल लागू झाले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर, सीएनजी, दूध आणि दह्याच्या दरात वाढ झाली आहे. तसेच पेन्शन आणि FASTag च्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. यातील काही बदल देशभर लागू झाले असून, काही राज्यांपुरते मर्यादित आहेत.

Loading content, please wait...