Raj Thackeray 
मुंबई

राज ठाकरेंसोबत कुटुंबीयही ईडी कार्यालयात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी आज (गुरुवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी होणार असून, यावेळी त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरेही ईडीच्या कार्यालयात गेले आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे कोहिनूर प्रकरणी चौकशीसाठी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. आज होणाऱ्या चौकशीच्या पाश्वर्भूमीवर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी प्रतिक्रिया संदिप देशपांडे यांनी दिली आहे. संदिप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमित ठाकरेंची पत्नी मितालीही ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे

दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी राज ठाकरे यांची आज (गुरुवार) 'ईडी' अर्थात सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी होणार आहे, त्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT