Raj Thackeray_MNS Thane Uttar Sabha 
मुंबई

"मोदींनी 'या' दोन मागण्या पूर्ण कराव्यात देशावर उपकार होतील"

ठाण्यात मनसेच्या उत्तर सभेला सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी केली. मोदींचे जर निर्णय पटले नाहीत तर त्यांना मी पुन्हा विरोध करेन असं ते म्हणाले. (Raj Thackeray Thane Uttar Sabha speech)

राज ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाकीच्या गोष्टी सोडाव्यात आजही माझं त्यांना सांगणं आहे की, त्यांनी या दोन मागण्या पूर्ण कराव्यात. या देशावर खूप मोठे उपकार होतील. एक म्हणजे या देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं म्हणजे या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला काही आसुया नाही की आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आहेत. आम्हाला त्याचा त्रास होत नाही पण ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढतेय त्यामुळं देश एकदिवस फुटेल. पण या देशात या गोष्टी होणं आवश्यक आहे. त्यामुळं मला ज्या गोष्टींचा विरोध करायचा होता तो केला. उद्या काही पटलं नाही तर पुन्हा करेन"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT