mumbai sakal
मुंबई

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर पुन्हा ‘ट्विट’ वार

राज ठाकरेंचा ट्विटर वरून राष्ट्रवादीवर पलटवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये एकमेकांवरील टीका-टिपणीमुळे राज्यातील राजकीय (Political) वातावरण तापले आहे. आज (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांचे एक वचन ट्विट (Tweet) करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला (NCP) चिमटा काढला.

जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौद्धिक विकास नाही... जिथे बौद्धिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय! असे राज यांनी ट्विट केले आहे. प्रबोधनकारांच्या ‘माझी जीवन गाथा’ या पुस्तकातील संदर्भ देणाऱ्या ‘ट्विट’मधून शरद पवार यांच्यावर पलटवार करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात जातीचा मुद्दा, त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असे राज म्हणाले होते. राज यांच्या या टिप्पणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकारांचे लिखाण वाचण्याचा सल्ला दिला होता. यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही टीका टिप्पणी केली होती. यावर शनिवारी राज यांनी पुन्हा एकदा ट्विट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT