raymond billionaire gautam singhania separates from wife after 32-years of being together sakal
मुंबई

Gautam Singhania : रेमंड्स उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांचा पत्नीशी घटस्फोट; 32 वर्षाचा मोडला संसार

रेमंड्स उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी बत्तीस वर्षांच्या संसारानंतर आपली पत्नी नवाज मोदी यांच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेमंड्स उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी बत्तीस वर्षांच्या संसारानंतर आपली पत्नी नवाज मोदी यांच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम सिंघानिया यांनी आपल्या एक्स हॅंडल वरून ही माहिती दिली आहे.

आतापर्यंत आम्ही एकमेकांचा आधार बनून एकत्र वाटचाल केली. मात्र आता आम्ही दोघांनी वेगळ्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिंघानिया यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या दोघांचा विवाह १९९० मध्ये झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. अर्थात आणि वेगळे होणार असलो तरी दोन्ही मुलींची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते सर्व करू, असेही सिंघानिया यांनी म्हटले आहे. इंटरनेट वापरकर्त्यांनी आमच्या निर्णयाचा आदर करावा, असेही सिंघानिया यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT