मुंबई

आरे कारशेडला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, यावर फडणवीस म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबईतील आरेमाधल्या कारशेडवर कारवाई केली आहे. आरेतील कारशेडला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलीये 

आरेत रातोरात वृक्षतोड करण्यात आली होती. याला उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलाय. संपूर्ण आढावा घेतल्याशिवाय आरे मधील कारशेडचं पुढील काम बंद राहणार आहे. दरम्यान यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंच्या आरे कारशेड स्थागीतीवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीये.  

माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच ! या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. 

दरम्यान महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला पाठींबा देताना पाहायला मिळतेय. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आरे कारशेडच्या निर्णयाचं समर्थन केलंय.

Webtitle : reaction of devendra fadanvis on uddhav thackerays stay on aarey car shed  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT