मुंबई

'हे' असेल का प्रवीण परदेशी यांच्या बदलीचे कारण?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या सात दिवसात प्रत्येक तासाला कोरोनाचा एकाने बळी घेतला आहे. तर आता पर्यंत 7 हजार 717 हाय रिस्क व्यक्तिंना महापालिकेने क्वारंटाईन केले आहे. मुंबईत शुक्रवार पर्यंत कोरोनाचे 11 हजार 967 रुग्ण आढळले आहेत. तर, 462 जणांचा मृत्यू झाला आहे.

2 ते 8 मे या 168 तासांमध्ये 167 जणांचा मृत्यू झाला आहे. या आठवड्यातील सर्वाधिक मृत्यू 2 मे रोजी झाली. या दिवशी 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वात कमी 18 मृत्यू 4 मे रोजी झाले. महापालिकेने ही आकडेवारी जाहिर केली आहे.

महापालिकेने आतापर्यंत 20 हजार 864 क्वारंटाईन बेड्सची तयारी केली आहे. तर 7 हजार 717 जणांना क्वारंटाईन केले आहे. झोपडपट्ट्या चाळींमध्ये राहणाऱ्या हायरिस्क व्यक्तींना प्रामुख्याने पालिकेने तयार केलेल्या केंद्रामध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या निकटची व्यक्ती हायरिस्क व्यक्ती म्हणून ओळखली जाते. अशा व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांना 14 दिवस एकांतात ठेवले जाते. 

मे महिन्यील दिवस --- मृत्यू --- एकूण मृत्यू 

8--25---462

7---25---437

6---25--412

5---26---378

4 -- 18--361

3---21--343

2 ---5---295 

is this reason for the transfer of ex mumbai municipal commissioner pravin paradeshi


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT