

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी गुलामांच्या व्यापारावर मनापासून माफी मागण्यास तयार असल्याचं विधान केलंय. कॉमनवेल्थ समिटमध्ये सहभागी होण्याआधी त्यांनी याबाबत माहिती दिली. ट्रान्स अटलांटिक स्वेल ट्रेड म्हणजेच गुलामांच्या व्यापारासाठी माफी मागण्यास तयार असल्याचं सांगताना त्यांनी भरपाई देण्यास मात्र स्पष्ट नकार दिला. द गार्डियनने लिहिलेल्या लेखात याबाबत उल्लेख केला आहे.