Remdesivir Esakal
मुंबई

Mumbai Crime : कोविड घोटाळा रेमेडीविर इंजेक्शन घोटाळा प्रकरणात गुन्हे शाखेकडून गुन्ह्याची नोंद

2020 मध्ये एक रेमडेसिव्हिर इंजेक्शन 4300 रुपये दिले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खिचडी आणि जंबो कोविड सेंटर कथित घोटाळ्यानंतर कोवीड काळात मुंबई महापालिकेने रेमेडीविर इंजेक्शन खरेदी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला आहे. मुंबई महापालिकेतून 10000 हून अधिक रेमडेसिव्हिर इंजेक्शन गायब झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी काही आठवड्यापूर्वी मुंबई पोलिस, ईडी आणि आयकर विभागाकडे केली होती.

या संदर्भात प्राथमिक चौकशी केल्या नंतर मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आता यावर गुन्हा दाखल केला आहे, मुंबई महापालिकेच्या खरेदी खात्याने हजारो रेमडेसिव्हिरची अपादर्शकरित्या खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2020 मध्ये एक रेमडेसिव्हिर इंजेक्शन 4300 रुपये दिले.

तेच 2021 मध्ये 665 रुपयात रेमडेसिव्हिरचे करार असताना सुद्धा 1600 रुपयात रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. करोडो रूपयांचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकत घेतल्यानंतर त्याचे वितरण कसे झाले, याचा तपास करावा तसेच हजारो रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा रेकॉर्डच नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT