तळा : संततधार पावसामुळे भातपिके धोक्‍यात आली आहेत. 
मुंबई

तळ्यात पावसामुळे भातपिके धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा

तळा (बातमीदार) : पूर्वा नक्षत्र हा पिकांसाठी गर्भाचा पाऊस म्हटला जातो. पण, आता या पावसाने थैमान घातले, तर पिकांवर परिणाम होऊन नासाडी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

‘भात ही बहुसंख्य निसवली आहेत. ती आता दूध घेतील. कणीस दावील पण महिना लावील’ या उक्तीप्रमाणे भात आता दाणे धरतील; पण पाऊस सतत राहिल्यास त्याचा परिणाम हा भातपिकावर होऊन पिके ही ठसठशीत भरण्यासाठी मोठा अडसर निर्माण होणार आहे. भात पळंज जास्त होते त्यामुळे उत्पादन कमी होतो. दाणे भरताना बुधांशी पाणी कमी लागते. पाणी कमी राहील, तर दाणेदार शुभ्र सुंदर पिके येतील. पण पाऊस थांबला तरच हे शक्‍य आहे. नाही तर पिकांवर परिणाम होऊन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे.

गेल्या जुलै महिन्यात पाऊस खूप झाल्याने शेती खुरटी बनली आहेत. शेतातील मळी वाहून शेत पांढरी पडली आहेत. अजूनही पाऊस दोन नक्षत्रे आहे. म्हणजे तो महिनाभर आहे. त्यामुळे तो कमी झाला पाहिजे, अन्यथा भातपिकाची नासाडी होण्याची शक्‍यता 
वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ लॉजवर मैत्रिणीसह अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

SCROLL FOR NEXT