Sambhaji Bhide sakal
मुंबई

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांच्या विरोधात रिपाईचे आंदोलन

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे

सकाळ वृत्तसेवा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. डोंबिवलीत रिपब्लिकन पार्टी सेनेच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. इंदिरा गांधी चौकात संभाजी भिडे यांच्या पोस्टरला जोडे मारत तो जाळत त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले त्याच बरोबर महात्मा गांधी तसेच साईबाबा यांच्या विरोधामध्ये वादग्रस्त विधान केले आहे. याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्यानुसार डोंबिवलीत देखील भिडे यांच्या विरोधात रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात भिडे यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT