sakshi dabhekar-pravin darekar sakal media
मुंबई

साक्षीचा गमावलेला पाय बसविण्याची व्यवस्था भाजपतर्फे - प्रविण दरेकर

कृष्ण जोशी

मुंबई :  धैर्यवान साक्षी दाभेकरची (sakshi dabhekar) आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (bjp pravin darekar) यांनी के.ई.एम. रुग्णालयात (kem hospital) भेट घेतली. साक्षीचा गमावलेला पाय (sakshi lost leg) बसविण्याची वैद्यकीय व्यवस्था भाजपतर्फे( bjp treatment) करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. (sakshi dabhekar-kem hospital-bjp pravin darekar-sakshi lost leg-bjp treatment-nss91)

पुढील वैद्यकीय उपचारासाठी एक लाखाचा धनादेश तिच्या कुटुंबियांना यावेळी  देण्यात आला. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात चौदा वर्षांच्या साक्षी दाभेकर हिने धिटाईने दोन महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचवले. मात्र भिंत अंगावर कोसळल्यामुळे ती जबर जखमी झाली. त्यामुळे तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. साक्षी दाभेकरच्या कुटुंबियांना यापुढेही मदत करण्याचे आश्वासन देत तिच्या घरच्यांना धीर दिला.यावेळी के.ई.एम. रुग्णालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रवीण बांगर आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT