मुंबई

अॅक्सिस बँकेतून नाही तर HDFC बँकेतून होणार मुंबई पोलिसांचा पगार

पूजा विचारे

मुंबईः  मुंबई पोलिसांचं पगार याआधी अॅक्सिस बँकेतून होत होता. मात्र यापुढे आता मुंबई पोलिसांचा पगार एचडीएफसी बँकेतून होणार आहे. मुंबई पोलिस आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेतून केले जातील. अॅक्सिस बँकेचा एमओयू ३१ जुलैला संपल्यानंतर नवीन बँकांचा प्रस्ताव आला होता. यावेळी एचडीएफसीनं आपला प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात अनेक चांगल्या सुविधा मिळत असल्यानं या बँकेची निवड केली आहे. 

मुंबई पोलिसांना HDFC बँकेनं उत्तम सुविधा दिल्यात. 

HDFC बँकेनं मुंबई पोलिसांना दिलेल्या सुविधा खालीलप्रमाणे

  • नैसर्गिक किंवा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १० लाखांचं विमा संरक्षण
  • अपघाती मृत्यू आल्यास १ कोटींपर्यंत विमा कवच
  • अपघातात विकलांग झाल्यास ५० लाख विमा कवच
  • अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी
  • रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत

या सुविधा मुंबई पोलिस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना बँकेकडून देण्यात येणार आहे.

Salary of Mumbai Police will be from HDFC Bank and not from Axis Bank

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT