FIR Against Sameer Wankhede esakal
मुंबई

मलिकांविरोधात गुन्हा दाखल करताच समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वानखेडे यांना ट्वीटरवरुन धमकीचा मेसेज आला आहे. काही वेळातच हे ट्वीट डिलीटही करण्यात आलं आहे.

समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना धमकीचे ट्विट आले आहे. समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात ही माहिती दिली असून धमकीचा त्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे.

वानखेडे यांना टॅग करून आरोपीने हे ट्वीट करत धमकी दिली होती. वानखेडेंनी त्यावर उत्तरही दिलं होतं. मात्र काही तासांतच आरोपीनं हे ट्वीट डिलीट केलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT