sanjay nirupam  sakal
मुंबई

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी

संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचं के सी वेणुगोपाल यांनी जाहीर केलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचं के सी वेणुगोपाल यांनी जाहीर केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आज हकालपट्टीची शिफारस केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय ताप वाढवला आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या निरुपम यांनी एकीकडे काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. काँग्रेसनेही त्यांच्या स्टारच्या यादीतून त्यांचे नाव देखील काढून टाकले आहे.

शिवसेनेसोबत (UBT) जागावाटपाच्या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसने ही कारवाई केली होती. दरम्यान स्टार प्रचारकाच्या यादीतून काढल्यावर त्यांनी थेट काँग्रेसवर टीका केली होती. त्यामुळे त्यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT