Sanjay Raut on Thailand Bank  e sakal
मुंबई

दंगे भडकवण्याचा नवहिंदू ओवैसीचा फंडा, राऊतांच्या निशाण्यावर राज ठाकरे

ओमकार वाबळे

संजय राऊत यांनी पुन्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना टोला लगावला आहे. यासोबत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. देशाची परिस्थिती आणि संपूर्ण वातावरण निवडणुकांसाठी खराब करण्यात येत असल्याचा आरोप राऊतांनी केला.

हे देशहितासाठी चांगलं नाही. यापूर्वी रामनवमी आणि हनुमान जयंतीला असे प्रकार घडले नव्हते. पण जे हल्ले होत आहेत, ते पूर्वनियोजित आहेत. या हल्ल्यांसाठी ही परिस्थिती तयार करण्यात येत आहे. शांती भंग करण्याचं काम सध्या सुरू आहे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातही हे षडयंत्र सुरू आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या नावाखाली दंगे भडकवण्याचा नवहिंदू ओवैसीचा फंडा असल्याचा टोला त्यांनी लगावला.

देशातील प्रमुख १३ राजकीय पक्षांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी यावर बोललं पाहिजे. देशातील १० राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होते. त्यावर पंतप्रधानांचं लक्ष्य नाही. काल दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला.

याआधी देशात कधीच अशी परिस्थिती नव्हती. महाराष्ट्रातही भोंगे आणि हनुमान चालिसा यांच्या मार्फत षडयंत्र रचलं जातंय. मात्र राज्यातील सरकार आणि पोलिसांनी दाखवलेल्या संयमासमोर त्यांचं काही चाललं नाही, असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गावरून सांगलीत पुन्हा ठिणगी? वाळव्‍यात 1276 शेतकऱ्यांकडून हरकती, भूसंपादन प्रक्रियेविरोधात मांडली भूमिका

SCROLL FOR NEXT