Sanjay Raut Team eSakal
मुंबई

तपास यंत्रणांच्या छाप्यात नावं घुसवली जातील? संजय राऊतांना शंका

ED आणि NIA ची पथकं मुंबईत दाखल झाली असून, मोठ्या कारवाईच्या तयारीत आहेत.

सुधीर काकडे

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला. मुंबईत आज सकाळपासून ईडी (ED) आणि एनआयएकडून (NIA) छापे टाकण्यात येत आहेत. त्यामध्ये काही मोठे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचं समजतंय. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास शैलित तपास यंत्रणांवर टीका केली आहे. ते म्हणाले तपास यंत्रणा राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. मात्र या कारवाईत नेत्यांची नावं आहेत की, ते घुसवले जातील हे पाहणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले आहेत. (ED And NIA Raids in Mumbai)

मुंबईत ईडीकडून आज सकाळी अचानक मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधीत लोकांच्या जागांवर छापे टाकण्यात येत आहेत. इकबाल कासकर आणि हसिना पारकर यांच्याशी संबंधीत काही मालमत्तांवर ही कारवाई सुरू असल्याचं समजतंय. मुंबईतील मोठे नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याचं समजतंय. फक्त महाराष्ट्र आणि मुंबईच नाही तर दिल्लीतून देखील तपास पथकं मुंबई आल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT