Mumbai Transort esakal
मुंबई

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये वाहतूक बदल

लोकसभा निवडणुकीसाठी सांताकुझ वाहतुक विभागाचे हद्दित काही मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सांताकुझ वाहतुक विभागाचे हद्दित काही मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. योग्य नियोजनाच्या दृष्टीने व तसेच वाहतुकीस होणारे अडथळे कमी करण्यासाठी १९ मे २४ सकाळी ०७.०० ते दि. २१ मे रोजी सकाळी ०७.०० वा. पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत.

एक दिशा मार्ग

लोकसभा निवडणुकचे अनुषंगाने उन्नत नगर नं. १, कमुबाबा रोड चौक ते गोरेगाव वाहतूक विभाग हा रस्ता १९ मे रोजी सकाळी ०७.०० ते दि. २१ मे रोजी सकाळी ०७.०० वा. पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात एक दिशा मार्ग करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

एम.जी रोडकडून उन्नत नगर नं. २ कडे येणारी वाहने ही कमुबाबा रोड चौक येथून उजवे वळण घेवून एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम) दिशेने जाणाऱ्या मार्गाचा वापर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT