cm uddhav Thackeray sakal media
मुंबई

पूरग्रस्तांसाठी सारस्वत बँकेकडून 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला मदत

- कृष्ण जोशी

मुंबई : सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेतर्फे (Saraswat bank) कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि राज्याच्या (Maharashtra flood area) इतर सर्व विभागांतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटींचा निधी (one crore help) 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. ( saraswat bank helps to flooded victims rs one crore by Maharashtra government-nss91)

महाराष्ट्रातील जनतेसाठी बँकेने यापूर्वीही अनेकवेळा आपत्तीच्या वेळी योगदान दिले आहे. कोरोनाचे संकट असो, दुष्काळग्रस्तांना मदत असो, अतिरेकी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना मदत असो, प्रत्येक संकटात बँकेने आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यानुसार आताही पूरग्रस्तांना सावरण्यासाठी त्यांना साह्य करण्याचे बँकेने ठरविले आहे. बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, जेष्ठ संचालक किशोर रांगणेकर व मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार जैन यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा एक कोटींचा धनादेश त्यांना सुपूर्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT