मुंबई

पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर; नामांकित महाविद्यालयांतील जागा भरल्या

तेजस वाघमारे



मुंबई :  मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी मंगळवार (ता.11) सायंकाळी सात वाजता महाविद्यालयांनी जाहीर केली. दुसऱ्या गुणवत्ता यादीतच अनेक नामांकित महाविद्यालयांमधील जागा पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमधील विनाअनुदानित तुकड्यांसाठी तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे.

दुसऱ्या यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना 17 ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या तिचऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास वा तो न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाही होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसेल अशा विद्यार्थ्यांनी सध्या जेथे प्रवेश मिळाला तेथे प्रवेश घेऊन ठेवावा. व यानंतर तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी प्रयत्न करावेत असे जाणकारांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून प्रवेश निश्चित केल्याने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा खूप कमी होत्या. मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत बहुतांश महाविद्यालयांच्या जागा भरल्या असून शक्यतो तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांची तिसरी यादी निश्चितपणे लागणार आहे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
...

साठ्ये महाविद्यालय
बीए - 53.84
बीकॉम - 74.76
बीएससी - 63.23
बीएससीआयटी : गणित विषयातील गुण - 61
बीएमएस :कॉमर्स - 80.46
सायन्स - 61.38
....
केसी महाविद्यालय
बीए (सायकॉलॉजि) - 95.17
बीकॉम (विना अनुदानित) - 91.5
बीएस्सी (एसएमइपी) - 70
बीएमएस : आर्टस् - 88.04
कॉमर्स - 94
सायन्स - 89
बॅफ - 92.77
बीबीआय - 86.05
बीएफएम - 92
...
एचआर महाविद्यालय
बीकॉम - 94.4
बॅफ - 94.6
बीएफएम - 93.2
बीबीआय - 89.38
बीएमएस : आर्टस् - 89.5
कॉमर्स - 95.8
सायन्स - 88.6
बीएमएम : आर्टस् - 92
कॉमर्स - 89.8
सायन्स - 85
...
पोद्दार
बीकॉम - 92.50
बीएमएस : आर्टस् - 82.62
सायन्स - 84.31
कॉमर्स - 93.6
इतर - 75.23
...
रुईया
बीए (इंग्रजी माध्यम) - 94.5
बीएस्सी - 84
बीएस्सी (बायोटेक्नॉलॉजी) - 89.60
बीएस्सी (बायोकेमिस्ट्री) - 79.15
बीएस्सी (कॉम्पुटर सायन्स) - 82
..
●विल्सन
बीए - 91.8
बॅफ - 86.92
बीएमएस : आर्टस् - 82.15
कॉमर्स - 91
सायन्स - 81
बीएमएम : आर्टस् - 88.8
कॉमर्स - 85.8
सायन्स - 84.2
...
सेंट झेविअर्स 
बीए (एमसीजे) : एचएससी बोर्ड - 82.65
         इतर बोर्ड - 86
बीएमएस : एचएससी बोर्ड - 84.91 
       इतर बोर्ड - 92.44

बीएस्सी : एचएससी बोर्ड - ७८
         इतर बोर्ड - ९१
....
डहाणूकर
बीकॉम - 82.15
बीएमएस : कॉमर्स - 82.62
सायन्स - 68
बॅफ - 82.31
बीबीआय - 71.38
बीएफएम - 74.31
बीएस्सीआयटी : गणित विषयातील गुण - 45
...
रुपारेल
बीए - 88
बीकॉम- 81.23
बीएससीआयटी : गणित विषयातील गुण - 58
बीएमएस : आर्टस् - 60
कॉमर्स - 85.53
सायन्स - 71.07
बीएससी (कॉम्पुटर सायन्स) - 71.69

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT