pm modi  sakal
मुंबई

Narendra Modi Literature: नरेंद्र मोदी लिखित सेतुबंध ग्रंथाचे आता मराठीत आगमन

सकाळ वृत्तसेवा

Narendra Modi Literature : पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्व. राजाभाऊ नेने यांनी ज्येष्ठ प्रचारक कै. लक्ष्मणराव इनामदार उपाख्य वकील साहेब यांच्या कार्याचे आपल्या हृदयस्पर्शी अनुभवांचे कथन असलेला सेतुबंध हा ग्रंथ आता मराठीत उपलब्ध होणार आहे.

मूळ गुजराती भाषेतील ग्रंथाच्या मराठी अनुवादित "सेतुबंध" या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, ४ जुलै २०२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे होणार आहे. (Setubandha book written by Narendra Modi now available in Marathi mumbai)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या अनुवादित "सेतुबंध" ग्रंथाचे प्रकाशन समारंभ अध्यक्ष रा, स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील ज्येष्ठ स्वयंसेवक विमल केडिया हे विशेष अतिथी म्हणून सोहळ्यात सहभागी असणार आहेत. या पुस्तकाची संकल्पना संजय हेमंत इनामदार यांची आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक आनंद लिमये यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT