mumbai sakal
मुंबई

मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन दूर

शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे भातसा धारण 89 टक्के भरले

नरेश जाधव

खर्डी : गेल्या 7 दिवसापासून शहापूर Shahapur तालुक्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे भातसा Bhatsa धरण 89 टक्के भरले आहे. मुंबई Mumbai करिता वर्षभर पुरण्याचा पाणीसाठा For water भातसा Bhatsa धरणात पूर्ण झाला असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेंशन Tension दूर झाले आहे. धरणातील पाण्याचा साठा वाढून धरण Tension ओव्हरफ्लो overflow होऊ नये व धरणालगतच्या गावांना To the villages पुराचा फटका बसू नये यासाठी 21 ऑगस्ट रोजी भातसा Bhatsa धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले.

mumbai

भातसा धरणाच्या जल व लाभ क्षेत्रात पडणा-या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य पाण्याचा साठा थोडा वाढला आहे.त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी 137.85 झाली होती त्यामुळे धरणातील साठा नियंत्रणात ठेवण्यासाठी भातसा धरणाच्या 5 गेट पैकी गेट नंबर 1 व 5 मधून या दोन गेट मधून 0.24 मी .ने दुपारी 2 वाजून 20 मिनिटानी उघडण्यात आले असून भातसा धरणातून 35.29 क्युमेक्स ( घ.मी. / सेकंद ) ( 1246.26 कुसेक्स ) एवढा विसर्ग प्रवाहीत करण्यात आला.यावेळी परंपरेनुसार आमदार दौलत दरोडा व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते पूजा करून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर - मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील ग्रामपंचायत मधील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होत असले बाबत व या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.

या पूजन कार्यक्रमावेळी कृषी सभापती संजय निमसे, सेनेचे तालुकाप्रमुख मारुती धिरडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज विशे,पोलीस पाटील शाम परदेशी,समाजसेवक रवि पाटील,गणेश राऊत,मनीष निचिते। आदी मान्यवर उपस्थित होते.

mumbai

भातसा धरणात मुबई ला वर्षभर पुरेल इतका साठा झाल्याने मुंबईकरांना आनंद झाला असेल पण धरणावरील गावांना कायम पाणी टंचाई जाणवत असल्याने शासनाने लवकरात लवकर भावली पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करून शहापूरकराना पाणी उपलब्ध करावी अशी खंत यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पूजन कार्यक्रमात व्यक्त केली

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT