मुंबई

'त्या' पन्नास मिनिटांच्या बैठकीत काय ठरलं ?

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलाय आलाय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी विनंती केली आहे. अशातच मुंबईतील वांद्रे इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही  बैठक 50 मिनिटं सुरु होती. उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, अजित पवार, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रवादीची प्रमुख मागणी शिवसेनेने अरविंद सावंत यांच्या राजीनाम्याच्या रूपाने मान्य केलेली आपल्याला पाहायला मिळाली.  

दरम्यान तब्बल 50 मिनिटं सुरु असलेल्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असू शकते.. 

या मुद्द्यांवर झाली चर्चा ? 

  1. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मिनिमल कॉमन प्रोग्रामवर चर्चा ? 
  2. कॉंगेस शिवसेनेला कोणत्या प्रकारे पाठींबा देऊ शकते ? 
  3. मुख्यमंत्री कुणाचा ? किंवा किती किती वर्षांचा ? 
  4. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री? 
  5. राज्यातील सत्तास्थापनेत कश्या प्रकारे पदांचं वाटप होऊ शकतं ?
  6. कॉंग्रेसने आतून पाठींबा दिला तर कश्या प्रकारे सत्ता वाटप होणार ?

महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलाय आलाय. अशात सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा पाठींबा घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी शिवेनेला  स्थापन करण्यास दिलेल्या निमंत्रणानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून समजते. राज्याच्या सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंगेस आणि शिवसेना एकत्र येणार का?  हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय. महाराष्ट्रातील या सगळ्या राजकीय घटना, सत्ता समीकरणं पाहता महाराष्ट्रीतील मुख्यमंत्री हे शरद पवारांच्या ग्रीन सिग्नल नंतरच बनू शकतो असं बोलायला वाव राहतो 

Webtitle : sharad pawar and uddhav thackeray meet in taj lands end

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT