Bharat Gangotri and Sharad Pawar Sakal
मुंबई

Ulhasnagar News : शरद पवार यांच्या सभेत गडबडीच्या शक्यतेने अजित पवार गटाच्या नेत्याला नोटीस

नॅशलिस्ट काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात संविधान हक्क समितीने आयोजित केलेल्या सभेसाठी येत आहेत.

दिनेश गोगी

उल्हासनगर - नॅशलिस्ट काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात संविधान हक्क समितीने आयोजित केलेल्या सभेसाठी येत आहेत. या सभेत जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.

आव्हाड यांनी यापूर्वी सिंधी समाजावर केलेल्या टिपण्णीमूळे सभेमध्ये गडबड होण्याची शक्यता असल्याने हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस भरत गंगोत्री यांना नोटीस बजावली आहे. यावर गंगोत्री यांनी पोलिसांना संवेदनशील उत्तर दिले असून ही सभा जितेंद्र आव्हाड यांची नसून शरद पवार यांची आहे.

ते आमचे दैवत व आदरणीय नेते असून आम्ही सभेला जाणार नाही व कोणतीही गडबड करणार नाही असे उत्तर भरत गंगोत्री यांनी पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी बजावलेली नोटीस व त्यावर भरत गंगोत्री यांनी दिलेले उत्तर मासमीडियावर व्हायरल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधकांसमोर मोदी सरकार झुकलं! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत अमित शहा संसदेत देणार निवदेन, नेमकं काय घडतंय?

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

बर्थडेला शेतात राबली प्राजक्ता माळी; ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच’ म्हणत केली भात लावणी, Viral Video

6,6,6,6,6,6! सहा चेंडू, सहा षटकार... युवराज सिंगसारखी तुफान फटकेबाजी, पण इंग्लंडच्या फलंदाजाचा हा पराक्रम आहे थोडा वेगळा Video

Marathi News Live Updates : १८ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर, आसाम आणि अरुणाचल सीमेवर तणाव

SCROLL FOR NEXT