Share market update: Bank shares slip; YES Bank dips 2 
मुंबई

Share Market Update: सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण

कृष्णा जोशी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Market) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. परिणामी गुरूवारीदेखील शेअर बाजाराच्या (Share Bazar) निर्देशंकांमध्ये (Points) घसरण दिसून आली. नफावसुलीमुळे आजही भारतीय निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी घसरला. त्यामुळे निफ्टी पंधरा हजारांखाली घसरला. तर सेन्सेक्सही ५० हजारांच्या आत बंद झाला. (Share Market Down Sensex closes below 50,000 Nifty closes under 15,000)

आज 337 अंशांनी घसरलेला सेन्सेक्स 49,564 अंशांवर स्थिरावला तर 124 अंश घसरलेला निफ्टी 14,906 अंशांवर बंद झाला. आज ओएनजीसी, सनफार्मा, पॉवरग्रीड या समभागांचे दर दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. तर भारती एअरटेल आणि कोटक, एचडीएफसी व अ‍ॅक्सिस या बँकांच्या समभागांचे दर एक टक्क्यापेक्षा जास्त कमी झाले. महिंद्रा आणि महिंद्रा (बंद भाव 804 रु.) दोन टक्के वाढला, तर इंडसइंड बँक, लार्सन टुब्रो, इन्फोसिस हे समभाग किरकोळ वाढले.

आजचे सोन्याचांदीचे दर

24 कॅरेट सोने (10 ग्रॅम)- 47,000 रुपये

चांदी (1 किलो)- 72,300 रुपये

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT